सन्जोप राव,
फारा दिवसांनी स्वतःच्या विषयावर लिहायला मिळाले. धन्यवाद, सागर!
असे नुस्ते धन्यवाद देऊन थांबू नका आणखी असेच स्व्तःच्या विषयावर लिहून आम्हाला वाचायला द्या, अशी माझी विनंती आहे.