मतं अगदी पटली.. चित्रपट हा करमणुकीसाठीच हवा..  पण.. चित्रपट हे इतक सशक्त माध्यम आहे तर त्याचा उपयोग एखादा संदेश देणारा का नसावा... उदा. द्यायच झाल तर "लगे रहो मुन्नाभाई" घ्या.. पोटभर करमणुकीतुन फ़ार मोलाचं शिकवुन जाणारा... मुखी करमणुक करता करता अंतर्मुख करणारा

पटतय का?