ह्या फ़ोन मध्ये तसे विशेष नाहीये. फ़क्त आयपॉड नंतर काहीतरी नवीन, (आयपॉड + फ़ोन) म्हणुन हा प्रकार आहे.

 मी स्व:त ऑक्सीजन चा पी. डी.ए आणि नंतर atom लाईफ़ वापरला आहे. आयफ़ोन चा अनुभव चांगला म्हणता येनार नाही, फ़क्त मला पुर्वी फ़ोन आणि आयपॉड वेग-वेगळे ठेवावे लागत, आता ते मी एकत्रच वापरतो, एवढच.

अमित