अगदी बरोबर! 'नितळ' मी एकदा बघू शकेन कदाचित (कदाचित) पण 'अशी ही बनवाबनवी', 'काय द्याचं बोला' वगैरे मी कितीही वेळा बघू शकतो. फार महत्त्वाचा मुद्दा मांडलात आपण. रिपीट ऑडीयन्स मिळवणे हे देखील चित्रपटाच्या यशाचं एक परिमाण असू शकतं. धन्यवाद!
--समीर