चांगला व्यावसायिक चित्रपट किंबहुना चांगला चित्रपटच त्याला म्हणतात ज्यात भरपूर मनोरंजन, चांगला आशय, चांगला संदेश आणि व्यावसायिकता योग्य प्रमाणात एकत्र केलेली असते. असे चित्रपट सहसा अयशस्वी ठरत नाहीत. अर्थात, मायबाप प्रेक्षकच सगळ्या गोष्टींचा न्यायनिवाडा करतात हा मुद्दा निराळा.
धन्यवाद!
--समीर