मी तेच म्हणतोय. असे शक्य आहे. किंबहुना असेच अपेक्षित आहे. एकाच गंभीर वाटेने, संथ गतीने जाणारा चित्रपट कुणाला आवडणार? असे चित्रपट चालत नाहीत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचत ही नाहीत; मग असे चित्रपट निर्माण करून फायदा काय? १-२ पुरस्कार की स्वतःच्या पाठीवर स्वतःच दिलेली शाबासकी?