म्हणूनच मी म्हणतोय की असे चित्रपट बनायला पाहिजेत जे प्रेक्षकांना (पिटातल्या देखील, खेड्यातल्या देखील) थिएटर मध्ये येऊन, त्रास सहन करून, पैसे खर्च करून बघायला आवडतील नाहीतर कोल्हापुर सारखी पुण्याची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. अशा चित्रपटांना यश मिळतेय म्हटल्यावर जवळचे थिएटरमालक देखील खुशीने लावतील असा चित्रपट. त्यासाठी मार्केटिंग ही व्यवस्थित करायला हवे.

--समीर