मला एक सांगा , तुम्ही खराच मा. तं. मध्ये आहात काय? मला   मा. तं. मधला मनुष्य एवढा चांगला लेखक असू शकतो हे पटतच नाही. मी तुमचे सगळे लेख एका दिवसात वाचून काढले. तुम्ही खूप  छान लिहिता हे मान्य केलेच पाहिजे. :-)