खूपच आवडली ही कविता.
'आत्म्याला मारून देह जगवणे' ही सामान्य व्यवहारातली गोष्ट अत्यंत योग्य शब्दांत या कवितेत  उतरली आहे.
वा! वा!

अवांतर :
सुबोधिनी, आपण कवितेच्या टंकलेखनाबद्दलच्या मागील प्रतिसादात लिहिलेल्या सूचनेचा विचार केलात हे उत्तम.
नेहमी तिरक्या अक्षरात लिहीलेच पाहिजे असे नाही.  तसेच प्रत्येक कवितेस भाव चिंतन - १,२,३ असे शीर्षक देण्याऐवजी सरळ कवितेचेच नाव लिहिलेत तर उत्तम.

 रा.वा. गुणे असे नवे सदस्यनाम घेऊनही आपण त्यांच्या या कविता येथे सादर करू शकता.