अहो प्रभाकर, मी 'श्री' नाही, 'सौ' आहे. :)

इथे मिळतात त्या बांगड्यांच्या क्वालिटी बद्दल मला शंका आहे म्हणून मी कधी आणत नाही. इथे काही इंडियन आणि इतर एशियन दुकानात मिळतात. 'ताजे' म्हणजे कधी कधी त्यानी पूर्वी गोठवलेले परत रूम टेंपरेचरला आणून ठेवलेले असतात.

मी ताजे मासे आणते ते रॉक फिश, ब्लू फिश, तिलापिया, साल्मन, कॅटफिश, माही-माही इ. त्यानाही ही रेसिपी चालायला हरकत नाही.

-लालू.