चित्त,

एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर त्या बातमीचा दुवा (लिंक) देता येतो. शिवाय लेखक आपले विचार / मत व्यक्त करु शकतो. सगळी बातमी पुन्हा छापणे यात त्या व्यक्तीला नक्कल / जोड (कॉपी पेस्ट) जमते एवढेच दर्शनास पडते. शिवाय निव्वळ बातमी पुन्हा छापणे यात कोपीराइट चा प्रश्न येत नाही का ?

इतर भाषेतील माहितीपूर्ण लेख- त्याचा मराठीत आढावा घेतलेले मनोगत वरील काही लेख फ़ारच सुरेख आहेत.