यांनी धंदा कसा करावा याचा आदर्श समोर ठेवला आहे. त्यांच्या वितरणसंस्थेने वितरित केलेला माहेरची साडी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मैलाचा दगड ठरला आहे. शिवाय सलग 'क्ष' चित्रपट महोत्सवी ठरण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
विषयांतर,
आपण सांगितलेल्या दिग्दर्शकांच्या यादीवरुन आठवले. आजच इंगमार बर्गमन यांचे निधन झाल्याची बातमी वाचली. त्यांचा क्राईज अँड व्हिस्पर्स हा चित्रपट बघितला होता. सुंदरच होता. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.