मनोगत संकेतस्थळ सर्वसमावेशक - वन स्टॉप सोल्युशन होण्यासाठी असे आवश्यक आहे. एकाच संकेतस्थळावर सर्व काही मिळत असेल तर त्यात वाईट ते काय? शिवाय लोकसत्ता, पुढारी सारखी जी संकेतस्थळे युनिकोडित नाहीत त्यांच्या बातम्यांचे संदर्भ गूगलून पाहताना मनोगतावर मिळाले आहेत.
लिखाणाचा रेटा कमी करण्याऐवजी हा रेटा सहन करण्यासाठी संकेतस्थळाची क्षमता वाढवता येईल