हे तर होतंच आहे. नीलकांती पाटेकर असे काही प्रयोग करून बघते आहे. आणि दुसरं असं की उत्तम कलानिर्मिती ही उत्तम व्यवसाय करत नाही असं कुठेय? केवळ विषय 'अर्थपूर्ण' असला म्हणजे निर्मिती उत्तम असतेच असं नाही. आणि अनेकदा इथे गल्लत केली जाते. पण म्हणून आशयगर्भ चित्रपट असताच कामा नयेत अश्या फॅसिस्ट वृत्तीला काहीच अर्थ नाही.