बर्गमान ह्यांचे नावही त्या यादीतून वगळलेले बघून माझे मित्र नाराज झाले असते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. इंगमार आजोबांचा 'फॅनी एँड अलेक्ज़ांडर' हा सिनेमा आठवला. नकळत्या वयात हा चित्रपट दूरदर्शनवर आवर्जून बघितला होता. इंगमार आजोबांच्या स्मृतीला माझे अभिवादन.

तसेच महेश कोठारे, सचिन ह्यांच्यापेक्षा दादा कोंडके मराठी माणसाला अधिक जवळचे वाटतात, असे वाटते.