बहुतांश दाक्षिणात्य नट देसाड, देसराज वाटतात. विजयकांत उत्तम उदाहरण.
माझ्या मते दाक्षिणात्य नट्या टवटवीत असतात. रम्या, लावण्या वगैरे वगैरे. काय त्यांच्या दिलफेक अदा. वाव्वाव्वा. माझे काही मित्र उगाच तासनतास सूर्य, उदय, जया, सन वर चकरा मारत नसतात.