महेशचे : धूमधडाका, थरथराट, धडाकेबाज
सचिनचे: अशी ही बनवाबनवी (यातला "धनंजय माने आहेत का घरात - अरे कोण परश्या तू?" हा सीन लक्ष्या-अशोक सोडून दुसरे कोणीही करु शकत नाही!) एकापेक्षा एक, नवरी मिळे नवऱ्याला, माझा पती करोडपती, अगदी आत्ता आलेले कुंकू आणि नवरा माझा नवसाचा

हे सगळेच थिएटरमध्ये बघायला आवडले असते.  सचिनचा विनोद प्रसन्न आणि निर्मळ होता.