वर्षा,

पुढचा लेख येऊ दे. माझा ब्लॉग http://www.antaranga.wordpress.com/  आहे. तुम्ही जेव्हा त्यातले मांजरांवरचे लेख वाचाल, तेव्हा तुम्हाला तुमचेच विचार प्रतिबिंबीत झाल्यासारखे वाटेल.

सध्या तुमच्या घरी मांजरे आहेत की नाहीत? मला मात्र घरात मांजरे पाळता येत नाहीत. त्यामुळे इथल्या बागेत भरपूर मन्या आहेत, त्यांचेच लाड करून दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. एक खूपच सभ्य बोका भेटला आहे ज्याला आम्ही 'दीपंकर' उर्फ़ दीपल्या म्हणतो.