अब्बास, प्रशांत, गणेश, सूर्या, अल्लु अर्जुन हे टवटवीतच आहेत. विजय पण थोराड असल्याचा आव आणतो पण त्याचा नाजूकपणा लपत नाही.
कुणालचे (http://www.rediff.com/movies/2000/apr/22dil2.jpg) ओठ पिळले तर दूध बाहेर येईल इतका तो कोवळा होता.
भाताची परीक्षा करताना चुकीने देसाड शित निवडले आहे.
जय महाराष्ट्र! जय महाराष्ट्र!! जय महाराष्ट्र!!!
जय महाराष्ट्र! जय महाराष्ट्र!! जय महाराष्ट्र!!!