दाक्षिणात्य नट देसाड, देसराज वाटतात ... या विधानाला बरेच अपवाद आहेत.

दाक्षिणात्य नट्या टवटवीत असतात... या विधानाला फारसे अपवाद नाहीत.

माझे काही मित्र ........वर चकरा मारत नसतात... या विधानाला मात्र मुळीच अपवाद नाही.