कुणालचे (http://www.rediff.com/movies/2000/apr/22dil2.jpg) ओठ पिळले तर दूध बाहेर येईल इतका तो कोवळा होता.
काय म्हणता!!! लोक काय म्हणतील . बाकी तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. कुणाल कोवळा होता. सोनाली बेंद्रेपेक्षाही. कृपया, आता तुम्ही देसाड (ह्याचा संबंध देशी दारू आणि तारवटलेल्या डोळ्यांशी आहे) ओठांच्या नायकांचेही फोटो द्या पाहू.