मला आतापर्यंत वाटत होते की 'देसाड' हा 'देशावरचे ऐसपैस थोराड' या अर्थाने वापरला जाणारा शब्द!!
काही दाक्षिणात्य नायक थोराड दिसतात खरे. उदा. मामुटी आणि नागार्जुन आणि मला नावे माहिती नसलेले एक दोन.
दाक्षिणात्य चित्रपटातली सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यातल्या गाण्यातील पोशाखांचे भयंकर भडक रंग.