भारताच्या नजिकच्या इतिहासातील दोन व्यक्तींबद्दल माझ्या मनात अतोनात प्रेम आहे. त्यात एक आहे सुभाषजी दुसरे वल्लभभाई. या दोघांचे एक वेगळे असलेले वैशिष्ट्य म्हणजे सर्व भारतीयांना यांच्याबद्दलचा असलेला आदर आणि आपुलकी.

सर्वसाक्षींच्या लेखमालेत अनेक अज्ञात पैलूंना स्पर्श होईल याची मला खात्री आहे.