प्रदीप,
तुमचा मुद्दा आधी मला कळला नाही आणि माझी प्रतिक्रिया आता या शब्दाचा संदर्भ लक्षात न घेता दिली गेली. कृपया क्षमस्व.
तुमच्या मुद्द्याशी काहीसा सहमत. मराठीतही हृदयनाथ मंगेशकरांनी प्रयोग केले आहेतच (मूर्छना हा प्रकार वापरणं, पाश्चात्य वाद्यांचा वापर, इ... 'वल्हव रे नाखवा'ची धून एका रेश्मानं गायलेल्या गाण्यावरून सुचली असंही ते सांगतात; हे गाणं पुढे बंगालीतही गेलं.).
पण अजून प्रयोग व्हायला हवे होते, हेही खरं.
- कुमार