लेख आवडला. मांजर हा माझाही अत्यंत आवडता प्राणी आहे (बोका विशेष). रमेश मंत्रींचा 'मांजर व्हा' हा ललित-लेखदेखील.
पु. लं. असं काहीसं म्हणाले होते ('पाळीव प्राणी'), 'इंग्रजीत बोक्याला डांबिस म्हणतात असं मला वाटायचं; पण बोक्यालाही कॅटच म्हणतात आणि डांबिस हा इंग्रजी शब्दच नाही हे कळल्यावर त्या भाषेची कीव आली."
- कुमार