शाबास.

===

अनेकवेळा भारत-अमेरिका प्रवास केला. विमान युरोपातून जेंव्हा हैद्राबादला येते/जाते तेंव्हा हिंदीबरोबर तेलुगुमधूनही स्वागत, सूचना इत्यादी केले जाते. पण जेंव्हा विमान युरोपातून मुंबईला येते/जाते तेंव्हा विमानात मराठीतून काही कानावर पडत नाही.