पुण्यात गणपतीची मिरवणूक पहाता पहाता अधुन मधुन सुजाताचे वडे व अमृततुल्याचा चहा.
रोहिणी,
पुण्यात सुजाताचे वडे कुठे मिळतात? अगोदर नाही ऐकलं कधी! तुम्हाला जोशी (वडेवाले) चे वडे असे तर नाही म्हणायचे ना?
जरा माहिती कळवाल, का?
धन्यवाद,
खादाड बोका