छान उपक्रम. शुभेच्छा.

===

नुकताच सुधीर फडके यांचा "वीर सावरकर" चित्रपट पाहण्यात आला. त्यात नेताजींचे दोन संदर्भ आले होते. एक, नेताजी भूमिगत होऊन देश सोडायच्या आधी. दुसरा, जेंव्हा आझाद हिंद सेनेने अंदमानच्या तुरुंगाला मानवंदना दिली तेंव्हा. या बाबतीत आणखी माहिती तुमच्या लेखमालेत वाचायला मिळाली तर आवडेल.