लेख अतिशय सुंदर.

कुत्रा क्या मांजर क्या, सब देवाघरची लेकरे असतात... मला कोणताही प्राणी 'नको' असे कधीही वाटले नाही....

आता एक कुत्रा पाळुन बघा!

ता.क. माझे मनोगतवरचे नाव हे खरेतर माझ्या कुत्र्याचे नाव आहे!!!