पुण्यात सुजाताचे वडे कुठे मिळतात? अगोदर नाही ऐकलं कधी!
मी सुद्धा हाच विचार केला...
बाकी लेख आणि प्रतिसाद वाचून चहा प्यायची फारच इच्छा झाली.