जुन्या काळच्या काही कवितांची आठवण झाली. छान!

मूक भावनांचा खेळ
किती खेळावा परी
काळजातली हुरहूर तुझ्या
दाटली माझिया उरी

हे छानच!