लक्ष्मीरोडला समांतर रस्त्यावर पुर्वी सुजाता नावाचे एक हॉटेल होते एवढेच मला आठवते आहे. ते आता काळाच्या पडद्या आड गेले असण्याची शक्यता दाट आहे.
सध्या पुण्यात वडा म्हटले की जोशी वडेवाले यांचाच असे समीकरण झाले आहे खरे. पण सहकार नगर मधे मेन रोड्वर बँकेसमोर (बहुधा महाराष्ट्र बँक असावी) एक फ़क्त वडा पाव मिळणारे दुकान बरेच वर्षे खवय्यांची वड्याची तल्लफ़ भागवत आहे. अर्थात गेल्या २-४ वर्षात काही बदल झाले असल्यास माहिती नाही.
हेम्लेट यानी "खुबसुरत" रेखाचा उल्लेख करुन चर्चेची लज्जत वाढवली