मोकळेपणाने प्रतिसाद देणाऱ्या सर्व मनोगतींना मनापासून धन्यवाद!

बारकाईने वाचून, ते उद्धृत करून, आवडले म्हणून कळवणे हे चांगलेच उत्साहवर्धक आहे. या (आणि अशा) अनुभवांमुळेच मनोगतावर लिहिणे हा एक आनंददायक अनुभव ठरतो.

पुनश्च एकदा आभार!

ता. क. - फारच औपचारिक वाटू नये म्हणून कुणाचे नाव घेतले नाही.