सगळंच मुसळ केरात
ह्या म्हणीचा शब्दशः अर्थ काय आहे? मुसळ म्हणजे उखळ/मुसळ त्यातीलच मुसळ असे असेल तर एवढे थोरले मुसळ केरात कसे जाईल? काही समजत नाही.
जाणकारांनी मदत करावी.