छान लिहिलेय, अगदी खिळवून ठेवले. शेवट वाचून माझाही जीव भांड्यात पडला.

श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरी किवा आषाढी,कार्तिकीला पंढरीला जशी गर्दी असते तशीच गर्दी त्या वेळी तिथे उसळली होती.

आणि

तर टेचात उत्तर आलं.." नो!" बरं, जर्मन तरी येतं का? परत त्याच टेचात "नो..."आता मराठीतूनच सांगू काय झालं आहे ते..मी रडकुंडीला येत दिनेशला बोलले.

मस्तच!!

(ते हॉटेलवाले आणि चोरटे एकमेकांना सामील असावे असे मला पण वाटते.)