पासपोर्ट हरवला हे वाचूनच घाबरल्यासारखे झाले.चोराकडे पैसे सोडून बाकी सर्व गरजेच्या वस्तू परत द्यायची सद्बुद्धी होती हे फार चांगले.देव सगळ्या चोरांना अशी बुद्धी देवो.