घेतलं भांडं नवं
म्हणून भांड्याला भांडं लागायचं
बंद थोडंच होणार?
त्यापेक्षा जुनं भांडंच बरं
असलं विद्रूप तरी
त्यात अन्न शिजवायची सवय तर असते.

अक्कल पाजळल्याबद्दल सॉरी!!! पण कविता आवडली.