महोदय,

भटांन भटीणीला मारण्याचे दिवस केव्हाचं संपले हो. आताशा भटीणीचा मार भटांना खावा लागतो. कसें?

कालाय तस्मै नम:।

बाळंभट भिकंभट जोशी