असा त्रास होऊ नये म्हणून पोचे पडलेले आहेत असेच भांढ्याचे डिजाइन बनवायच. ही आय्दिया मला पुण्यातल्या रस्त्यातून मिळाली. खाड्डे खड्डे पडले आहेत अश्याच डिझाइनचा रस्ता बनवायचा म्हन्जे आण्खी खड्डे पडणार नाहीत.