कल्पना आवडली.  अभिव्यक्ती कशी व कोणत्या स्वरूपात असावी हा आपला निर्णय आहे; आपल्याच इतर कविता वाचून नंतर ही हाताळणी विशेष आवडली नाही.