थरारक कहाणी आहे. सर्व कागदपत्रे परत मिळाली हे वाचून बरे वाटले. रोमबद्दल इतर मित्रांकडूनही वेगवेगळ्या कहाण्या ऐकल्या आहेत. सुदैवाने रोमच्या बऱ्याच वाऱ्या करूनही मला आत्तापर्यंत काही वाइट अनुभव आलेला नाही.
रोमदर्शन कसे झाले तेही सांगा. रोममध्ये बघायला इतक्या सुंदर गोष्टी आहेत की तिथून पाय निघत नाही.
हॅम्लेट