आपण किती हिंदी चित्रपट आणि किती मराठी चित्रपट बघितले आहेत याच गणित स्वत:च केलेलं बरं कारण मी मागच्या एका वर्षात एक हि चांगला हिंदी चित्रपट बघितला नाही पण हे सर्व चित्रपट सिनेमागृहातच बघितले आहेत त्यामानाने मराठी चित्रपट बोटावर मोजण्या एवढे बघितले आहेत.

मराठी चित्रपट चांगले नाही म्हणून आपण किती तरी न पचणारे हिंदी चित्रपट बघतोच ना?मग ते मराठी चित्रपटा बाबत का करू नये?