असे आता म्हणायला ठीक आहे, तेव्हा तुमचे काय झाले असेल ते फक्त तुमचे तुम्हालाच ठाऊक! तरी नशीब की तुमचे क्रेडिट कार्ड त्या पिशवीत नव्हते!
'जर्मनीतल्या भारतीय वकिलातीचा आमचा आणि आमच्या मित्रमंडळींचा अनुभव अजिबात चांगला नव्हता' कुठल्या भारतीय वकिलातीचा अनुभव चांगला असतो?
एकंदरीत, छान लिखाण.