पासपोर्ट परत मिळाले हे वाचून बरे वाटले. माझ्या चिनी मैत्रिणीच्या पालकांची मोठी पेटी भर लंडनमध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांनी लंपास केली. तेव्हा चिनी वकिलातीने तिला दिलेला मनस्ताप आठवला. लंडनातली भारतीय वकिलात मात्र एकदम प्रेमळ, कामसू आहे.  वातावरण जुन्या सरकारी कार्यालयासारखे, पण आपुलकीने ओसंडणारे.