वाचताना पुढे काय होईल ही उत्सुकता अगदी शिगेस पोहोचली होती. शेवट वाचून खूपच हायसे वाटले. ह्म्म्म, तर रोममध्येही एकंदर पोलिस-सरकारी कारभार यथातथाच दिसतोय. म्हणजे आता आपल्या वस्तू डोळ्यात तेल घालून राखण्याची सवय खरोखर रोमारोमात भिनवून घ्यायला हवी.

बाकी भुरट्या चोरांविषयी सावधनता बाळगण्याचे आणखी एक ठिकाण म्हणजे बँकॉक आहे.

-वर्षा