हा नि ऱ्हस्व होतो

काही कारणाने सुटा नी लिहायला गेले तर मोकळी जागा सोडल्यावर तो नि होतो. नि हे अव्यय ऱ्हस्व असायला हवे (तथापि, परंतु प्रमाणे)

इतर अक्षरांबरोबर असेल तर व्हायला नको. (अक्षरांच्या पायाशी दिसणाऱ्या पिवळ्या पट्टीत पाहावे.)

स्वारस्याबद्दल धन्यवाद.