कविता छानच आहे!
यांनी जपून आता वागायला नको का ?स्वप्नातही जरासे जागायला नको का ?...यांच्यापुढे उभी ही दुनिया नवी बिलोरी !... विशेष आवडले.