खरंच भीतीदायक घटना आहे...
इटलीबद्दल मी असं ऐकून होतो [मला वाटतं गेल्या आठवडा-अखेरीस लिखाळला भेटलो तेव्हा त्याच्याकडून : माणसं पिशवी उलट्याबाजून (पुढच्या बाजूनं) खांद्यावर घेतात तिथे म्हणून].
पण ऐकणं वेगळं आणि प्रसंग अनुभवणं वेगळं.. फारच भीतीदायक आहे.
- कुमार