थोडे विषयांतर- कृपया खालील इंग्रजी शब्दांसाठी योग्य मराठी प्रतिशब्द सुचवा
१. थिअरी - ह्यासाठी 'संकल्पना' हा शब्द वापरता येइल परंतु तो कॉन्सेप्ट साठी जास्त योग्य वाटतो.
'सिद्धांत' हा शब्दही वापरता येईल, परंतु तो 'प्रिन्सिपल' ह्या शब्दासाठी योग्य प्रतिशब्द वाटतो. त्यामुळे थिअरी साठी कोणता शब्द वापरता येईल?
२. रेंज - आवाका ह्या अर्थी. शास्त्रीय परिभाषेमधे range ला काय म्हणाता येईल?