प्रदीप, आपले स्वागत.

होत्या कळ्या कळ्या या आता फुलून आल्या
गंधात या स्वतःच्या बेहोश, धुंद झाल्या
या यौवना उद्याच्या, या कालच्या किशोरी....!

...
यांनी जपून आता वागायला नको का ?
स्वप्नातही जरासे जागायला नको का ?
...यांच्यापुढे उभी ही दुनिया नवी बिलोरी !

वाव्वा! सुंदर गीत आहे. येऊ द्या.